मी
माझे कोविड 19 केस म्हणून निदान / पुष्टी झाले आहे.
सल्ला दिलेल्या कालावधीसाठी कठोर सेल्फ अलगाव/ विलग्नवास कायम ठेवण्यासाठी मी स्वत: काळजी घेईन.
या कालावधी दरम्यान मी माझे आरोग्य मॉनिटर करीन आणि मी माझ्या आसपासच्या नातेवाईकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवेल.
जर मी किंवा माझे कोणतेही संबंधित / सहवासातील लोकांचा प्रतिकूल (कोविड 19ची) लक्षणे आढळले तर मी सर्व्हेलिंन्स टीमशी संवाद साधेन.
मी नियमांचे पालन न केल्यास कायद्यानुसार कारवाई होण्यास मी जबाबदार असेल.
I being diagnosed as a confirmed/ suspect case of COVID-19, do hereby voluntarily undertake to maintain strict self-isolation at all times for the prescribed period.
During this period I shall monitor my health and those around me and interact with the assigned surveillance team/with the call center, in case I suffer from any deteriorating symptoms or any of my close family contacts develops any symptoms consistent with COVID-19.
I have been explained in detail about the precautions that I need to follow while I am under self-isolation.
I am liable to be acted on under the prescribed law for any non-adherence to self-isolation protocol.